What Vikas Kadam does now | शिऱ्या सध्या काय करतो? | Rajshri Marathi

2022-07-02 14

श्रीयुत गंगाधर टिपरे या गाजलेल्या मालिकेतला शिऱ्या म्हणजेच अभिनेता विकास कदम तुम्हाला आठवतोय का? विकास सध्या कोणत्याही प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला नाहीये. विकास सध्या काय करतो जाणून घेऊया आजच्या व्हिडीओमध्ये.